Jacqueline Fernandez: महागडी जनावरं गिफ्ट घेणं महागात पडले ,ईडीने मुंबई विमानतळावर रोखले

LatestLY Marathi 2021-12-06

Views 191

महागडी जनावरं गिफ्ट घेणं महागात पडले आहे. सुकेश चंद्रशेखर प्रकरणात जॅकलिनचे नाव समोर आले आहे. त्यामुळे मुंबई विमानतळावर ईडीने तिला थांबवले आहे. जॅकलीन एका कार्यक्रमासाठी दुबईला जात असताना ईडीच्या अधिकाऱ्यांनी तिला थांबवले.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS