Mahaparinirvandin 2021 | मूळगावी आंबडवेत महामानवाला अभिवादन | BR Ambedkar | Sakal Media
६ डिसेंबर भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त मोठ्या संख्येने अनुयायांनी त्यांच्या मुळगावी आंबडवेला भेट दिली. स्मारकात स्थानापन्न बाबासाहेबांच्या पुतळा व ठेवण्यात आलेल्या अस्तिकळशापुढे नतमस्तक होत अभिवादन केले. अभिवादन करण्यासाठी प्रशासकीय अधिकारी व तालुक्यातील आंबेडकरी अनुयायांनी या कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थिती लावली. यावेळी सामाजिक, राजकीय, शासकीय क्षेत्रातील मान्यवर मंडळी उपस्थित होती. (बातमीदार - सचिन माळी)
#babasahebambedkar #mahaparinirvandin2021 #6December1956 #BR Ambedkar