नाशिक रोड येथील राजराजेश्वरी मंगल कार्यालयातील एका अनोख्या विवाह सोहळ्याची चर्चा सध्या महाराष्ट्रभर गाजत आहे. उद्योजक असणाऱ्या एका नववधूने आपल्या स्वतःच्या विवाह सोहळ्यामध्ये महिलांना भेटवस्तू म्हणून सॅनेटरी नॅपकिन वाटप केले आहे म्हणून जिथं तिथं चर्चा तुमची ओ झाली नावाला तुमच्या डिमांड आली' असे म्हणण्याची वेळ आली आहे.