Riteish Deshmukh Announces His Directorial Debut with a Marathi Film Starring Wife Genelia Deshmukh

Rajshri Marathi 2021-12-10

Views 13

अभिनेता रितेश देशमुख दिग्दर्शक म्हणून पदार्पण करतोय आणि त्याच पहिलं दिग्दर्शन असलेल्या सिनेमातून त्याची पत्नी अभिनेत्री जिनिलिया मराठी सिनेसृष्टीत पदार्पण करतेय. रितेश आणि जिनिलियाच्या या अपकमिंग प्रोजेक्टविषयी जाणून घेऊया या व्हिडिओमध्ये. Reporter- Kimaya Dhawan, Video Editor- Ganesh Thale

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS