Health Department Exams | आरोग्य विभागाची परीक्षा रद्द करून नव्याने घ्यावी, विद्यार्थ्यांची मागणी
राज्यात २४ ऑक्टोबरला क गटाची राज्यस्तरीय आरोग्य विभागाची परीक्षा घेण्यात आली. परीक्षा सुरू होण्याच्या काही अवधी ठाण्यात विद्यार्थांना पेपर आधीच मिळाला, ही चर्चा राज्यात वेगाने पसरली आणि विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम अवस्था निर्माण झाली. काय आहे संपूर्ण प्रकार पाहूया...
#Pune #Student #healthdepartmentexams #Cyberpolice #Exam