महाराष्ट्राचा फेव्हरेट कोण ? २०२१ च्या सुवर्णदशक सोहळ्याला अभिनेत्री सई ताम्हणकरचा स्टनिंग लूकची चर्चा होती. यावेळी सईने नॉमिनेशन साठी असलेली excitement आणि ललितसोबत येणाऱ्या नवीन प्रोजेक्टविषयी सांगितलं.Reporter: Ashish Munde Video Editor: Rahul Gamre Cameramen: Farhan Dhamaskar