औरंगाबाद (Aurangabad)मध्यवर्ती बस स्थानक येथे एसटीच्या संपकरी कर्मचाऱ्यांची आज गुणरत्न सदावर्ते यांनी भेट घेतली. एसटी चे राज्य विलीनीकरण करावे अशी मागणी त्यांनी पुन्हा एकदा केली तसेच एसटीच्या कर्मचाऱ्यांचे (ST workers)निलंबन आणि सेवेतून बडतर्फी बेकायदेशीर असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. (व्हिडीओ : सचिन माने)
#aurangabad #ststrike #stworkers #maharastra #sakal