#BullockCartRace #AjitPawar #SupremeCourt #MaharashtraTimes
आजचा दिवस बैलगाडा मालकांसाठी आनंदाचा दिवस आहे असं उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणालेत. यावरून खूप राजकारण केलं गेलं,आम्हाला मतं द्या आम्ही शर्यत सुरू करून दाखवतो असंही राजकारण केलं गेलं असं अजित पवार म्हणालेत. मात्र रेसकोर्सवर घोड्याच्या शर्यती कशा चालतात असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला होता. मात्र आजचा दिवस शेतकऱ्यांसाठी अतिशय आनंदाचा दिवस आहे असं अजित पवार म्हणालेत