Amit Shah Pune Visit l संपूर्ण भारत देश कोरोनामुक्त होवो; अमित शहा यांची दगडूशेठ चरणी प्रार्थना
आत्मनिर्भर भारताचे आपले ध्येय लवकर पूर्ण होवो आणि अयोध्येतील राममंदिराची उभारणी निर्विघ्नपणे होवो आणि महाराष्ट्रासह भारत देश कोरोनामुक्त होवो, असे मागणे देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी पुण्यातील दगडूशेठ गणपतीसमोर मागितले. गणरायाला महाअभिषेक करताना अमित शहा यांनी सुजलाम् सुफलाम् भारतासाठी देखील प्रार्थना केली.
#AmitShahPuneVisit #DagaduShethTemple #AmitShahofferprayersatDagaduShethTemple #PuneNewsUpdates #PuneLiveUpdates #bjp #rajkaran #maharashtrapolitics #politics #maharashtra #Pune #MarathiNews #esakal #SakalMediaGroup