सरकारी नोकऱ्यांच्या परीक्षांमध्ये फसवणूक आणि पेपरफुटीच्या घटना सर्रास घडल्या आहेत. पेपरफुटीमुळे परीक्षा रद्द होत आहेत आणि सरकारच्या कडक इशाऱ्यांनंतरही परीक्षांमधील कॉपीचा प्रकार थांबण्याचे नाव घेत नाही. अशातच, सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एका व्यक्तीने परीक्षेत कॉपी करण्यासाठी हटके जुगाड केला. पण तरीही तो पकडला गेलाच.
#GovernmentJobs #Sub_Inspector #Exams #UttarPradesh #ViralVideo