#VarshaGaikwad #School #StateGovernment #MaharashtraTimes
शाळांच्या अफवांवर वर्षा गायकवाड यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. शाळा पुन्हा बंद होण्याच्या अफवा येत असून पालकांनी अशा अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन शालेय मंत्री वर्षा गायकवाड यांनी केलं आहे.दरम्यान शक्ती कायद्याबाबत वर्षा गायकवाड यांनी माहिती सांगितली.