Sameer Wankhede Caste Verification | वानखेडेची जात पडताळणी झाली नाही? | Sakal Media
समीर ज्ञानदेव वानखेडे या नावाने जात पडताळणीच झाली नसल्याची शासनाच्या मुंबई जात पडताळणी समितीची मला माहिती अधिकार अंतर्गत मिळाली धक्कादायक माहिती. नोकरीत रुजु होताना समीर वानखेडेंनी नेमके कोणते प्रमाणपत्र दाखल केले यावर मोठे प्रश्नचिन्ह?
#sameerwankhede #Casteverification #Mumbai #SameerWankhedeNews #SameerWankhedeNCB