पुण्यातील डॉन बॉस्को सुरक्षा संस्थेच्या वतीने ख्रिसमस निमित्त गोरगरिबांसाठी फ्री मॉल आयोजित केला. या मॉलमध्ये मोफत कपडे, गृह उपयोगी वस्तू, ब्लॅंकेट, लहान मुलांची खेळणी अश्या अनेक गोष्टी ठेव्यनात आल्या आहेत.
#pune #donbosco #punenews #christmas #christmas2021 #merrychristmas