ब्लॅक हेड्स येऊच नये म्हणून उपाय | How to Get Rid of Blackheads on Face | Black Heads Treatment
#Lokmatsakhi #BlackheadsonFace #BlackHeadsTreatment
ब्लॅक हेड्स येऊच नये म्हणून उपाय
तुम्ही नाकावर येणाऱ्या ब्लॅक हेड्सना कंटाळला आहात का?
ब्लॅक हेड्स येऊच नये म्हणून उपाय शोधताय का?
हाय नमस्कार मी वेदश्री ताम्हणे, लोकमत सखीमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत..वाढत्या प्रदुषणामुळे कितीही प्रयत्न केले, फेशिअल - क्लीन अप्स केले तरी नाकावरचे ब्लॅक हेड्स परत परत येतातच.. म्हणूनच या व्हिडीओध्ये आपण ब्लॅक हेड्स घालवण्याचे काही घरगुती उपाय पाहणार आहोत.. हे उपाय कोणते ते जाणून घेण्यासाठी हा व्हिडीओ शेवटपर्यंत नक्की