मुख्यमंत्र्यांच्या हिवाळी अधिवेशनात असणाऱ्या अनुउपस्थितीबाबत विरोधकांनी गदारोळ माजवला. त्यात आता चंद्रकांत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे."मुख्यमंत्र्यांच्या घराशी माझी जवळीक नाही. म्हणून मला माहित नाही. पण मी ठाकरे कुटुंबाचा हितचिंतक आहे" असं म्हणत त्यांनी मख्यमंत्र्यांवर टीका केली आहे. तसेच 'मंत्र्यांनी आरोप करू नये' असे म्हणत मलिक यांना टोला लगावला आहे.