सोनी मराठीवरील अजूनही बरसात आहे या मालिकेत मधुरा मनू आणि मीरावर खूप चिडते आणि त्यांना घालून पाडून बोलते. पण आईसमोर त्याच दोघी हिला काही तरी बोलल्या असा drama करते. काय घडणार मालिकेत बघूया त्याची एक झलक. Reporter : Pooja Saraf Video Editor : Ganesh Thale