BJP MLA Mangal lodha | आमदार मंगल लोढा यांनी 'सकाळ'च्या बातमीचा संदर्भ दिला | SakalMedia
मुंबई भाजपचे अध्यक्ष आमदार मंगल प्रभात लोढा यांनी 'सकाळ'च्या बातमीचा संदर्भ दिला. टोल प्रकल्पातील अनियमितता आणि त्या संदर्भाने दोषींवर कारवाई करणार का? याबाबत विधानभवनात लक्षवेधी प्रश्न विचारला!
#Mumbai #MangalLodha ##BJP #Vidhabhavan #maharashtraassembly #Sakal