फक्त एक एकरात शेती करून वर्षाकाठी 80 लाखांपर्यंत उत्पन्न देणारी 'स्पिरुलिना फार्मिंग'ची शेती सुप्रिया गायकवाड यांनी पुण्यात साकारली आहे. पारंपरिक शेतीपेक्षा कमी पाणी आणि किमान भांडवलात हे साध्य करता येतं.
#spirulina #spirulinafarming #agri #agriculture #farming #agricultureupdates #farmingupdates