असं होतं २०२१ | 'या' सुपरस्टार्सचा मालिकाविश्वात Comeback | Shreyas Talpade, Mrunmayee Deshpande

Rajshri Marathi 2021-12-28

Views 6

2021 या वर्षात मराठी इंडस्ट्रीतील नावाजलेल्या कलाकारांनी पुन्हा एकदा टेलिव्हिजनवर कमबॅक केलं. मालिका, रिऍलिटी शोमधून या वर्षात कोणते सुपरस्टार्स प्रेक्षकांच्या भेटीस आले याविषयी जाणून घेऊया या व्हिडिओमध्ये. Reporter- Kimaya Dhawan, Video Editor- Omkar Ingale

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS