Mother Teresa: मिशनरीज ऑफ चॅरिटीची FCRA नोंदणी 31 डिसेंबरपर्यंत वैध, सरकारने कोणतेही बँक खाते फ्रिज केले नाही

LatestLY Marathi 2021-12-28

Views 1

केंद्र सरकारच्या निर्णयामुळे या संस्थेतील जवळपास २२ हजार रूग्ण आणि कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे.तसेच त्यांना औषधांविना रहावं लागेत आहे , असं मत ममता बॅनर्जी यांनी ट्विट करून व्यक्त केले.

Share This Video


Download

  
Report form