वजन कमी होणं आणि फॅट लॉस मध्ये काय फरक आहे | Fat Loss vs Weight Loss: What is the Difference?

Lokmat Sakhi 2021-12-30

Views 4

वजन कमी होणं आणि फॅट लॉस मध्ये काय फरक आहे | Fat Loss vs Weight Loss: What is the Difference?
#lokmatsakhi #HowtoLoseWeightinWinters #FatLossvsWeightLoss #WinterHealthCare

वजन कमी करताय का?
वजन कमी करणे आणि फॅट लॉस करणे यातला फरक माहित आहे का?
बऱ्याचदा आपण वजन कमी करण्याचा प्रयत्न करत असतो.. पण वजन कमी करताना वजन कमी करणं आणि फॅट लॉस करणं यातला फरक आपल्याला समजत नाही.. तोच फरक आपण या व्हिडीओमध्ये पाहणार आहोत.. त्यासाठी हा व्हिडीओ शेवटपर्यंत नक्की पाहा

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS