COVID-19: मुंबईतील पहिली ते आठवीच्या शाळा पुन्हा बंद, ऑनलाइन वर्ग सुरूच राहणार

LatestLY Marathi 2022-01-03

Views 76

येणाऱ्या शाळा 31 जानेवारीपर्यंत बंद राहतील.इयत्ता 1 ते 9 चे ऑनलाइन वर्ग सुरूच राहतील, असे बृहन्मुंबई महानगरपालिकेचे शिक्षणाधिकारी राजू तडवी यांनी सांगितले.मुंबईत ५-१८ वयोगटातील मुलांसाठी कोविड-१९ लसीकरण मोहीम आजपासून सुरू झाली आहे

Share This Video


Download

  
Report form