Covid-19: गोव्यात रात्री 11 ते सकाळी 6 वाजेपर्यंत रात्र कर्फ्यू लागू, झारखंड सरकारने सुद्धा कठोर निर्बंध जाहीर केले

LatestLY Marathi 2022-01-04

Views 44

गोव्यातील हॉटेल्स,बीच,पर्यटनस्थळांवर क्षमतेपेक्षा जास्त गर्दी पाहायला मिळाली.पर्यटक रस्त्यावर आणि समुद्रकिनाऱ्यांवर मास्क न लावता, कोरोना नियमांचे पालन न करतांना दिसले. गोव्यात सक्रिय प्रकरणे 1,671 पर्यंत वाढली आणि केस पॉझिटिव्हिटी दर 10.77% च्या उच्चांकापर्यंत वाढला आहे.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS