अभिनेत्री अनन्या पांडेच्या प्रत्येक स्टाईवर तिचे चाहते फिदा असतात. अनन्या सदाबहार आणि ट्रेंडी आऊटफिसमुळे सोशल मिडियावर चर्चेत असते. बॉलिवूड अभिनेत्री अनन्या यावेळी शूटसाठी वृंदावन स्टुडिओबाहेर स्पॉट झाली. यंगस्टार अभिनेत्री अनन्याचा फॅशनेबल लूक पाहताच चाहत्यांनी गर्दी केली.