पंजाबमधील फिरोजपूर येथील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा रद्द करण्यात आली आहे. सभा नं घेताच पंतप्रधान मोदी यांना दिल्लीला परतावं लागलं. आहेत. कृषी कायदा रद्द केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींचा हा पहिला पंजाब दौरा होता, ते पंजाबमधील तेथील जनतेला संबोधित करणार होते. परंतु दौरा अर्धवट सोडून मोदींना दिल्लीला रवाना होण्याइ भाग पडले आहे. असं कोणतं कारण होत ज्यामुळे मोदींना दौरा अर्धवट सोडून जावं लागल पाहणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून...
#NarendraModi #panjab #security