भाजपची लोकप्रियता कृत्रिमरित्या फुगवण्यासाठी, टीकाकारांना छळण्यासाठी आणि सोशल मीडियावरील सर्व प्लॅटफॉर्मवरील जनतेच्या धारणांमध्ये बदल घडवून आणण्याचं या App चं उद्दिष्ट असल्याचा दावा द वायरच्या रिपोर्टमध्ये करण्यात आलाय.
#bjp #itcell #itcellbjp #bjpnews