Jawed Habib: हेअरकट करताना जावेद हबीब थुंकला महिलेच्या केसात, घटनेचा व्हिडियो व्हायरल झाल्यावर मागितली माफी

LatestLY Marathi 2022-01-07

Views 519

वायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये तो एका महिलेचे केस कापतांना दिसून येत आहे. जावेद हबीब केस कापताना महिलेच्या केसात थुंकल्याचा आहे.

Share This Video


Download

  
Report form