बऱ्याच दिवसांपासून ज्या लग्नाची प्रेक्षकांमध्ये कमालीची उत्सुकता होती. त्या अभिषेक आणि अनघाचा विवाहसोहळा लवकरच पार पडणार आहे.
देशमुख कुटुंबातला हा अनोखा विवाहसोहळा मालिकेच्या पुढील भागांमधून पाहायला मिळणार आहे. या भागाचे शूट करत असताना अभिनेत्री अश्विनी महांगडे भावुक झाली होती. काय होत कारण जाणून घेणार आहोत व्हिडिओच्या माध्यमातून...
#aaikuthkaykarte #starpravahparivaar #wedding #ashwinimahangade