Kishori Pednekar Latest News I गर्दी हटवण्यासाठी मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर रस्त्यावर | Mumbai Mayor Kishori Pednekar on the road to clear the crowd lSakal
एकीकडे मुंबईमध्ये रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली असताना अनेक सार्वजनिक ठिकाणी मुंबईकर मात्र गर्दी करताना दिसून येतात . अशातच गेटवे परिसरात जाऊन महापौर किशोरी पेडणेकर यांनी स्वतः आढावा घेतला आहे त्याच प्रमाणे पोलिसांनाही काही सूचना किशोरी पेडणेकर यांनी केल्या आहेत
सरकरकडून काल नवी नियमावली जारी करण्यात आली आहे. यात पर्यंटनस्थळ यांवरही नागरिकांना बंदी घालण्यात आली आहे. मात्र रविवारी असल्याने नागरिकांनी गेट वे आँफ इंडिया येथे गर्दी केली होती. ही गर्दी हटवण्यासाठी स्वत: मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर रस्त्यावर उतरल्या असून नागरिकांना आवाहन करता दिसत आहेत.