सोनी मराठीवरील इंडियन आयडॉल मराठीच्या १० ते १२ जानेवारीच्या भागात संगीत संयोजक आणि संगीतकार अमर हळदीपूर हजेरी लावणारेत. या भागात चैतन्य देवढेने 'विठ्ठला कोणता झेंडा घेऊ हाती' हे गं गायलंय. पाहूया त्याच्या परफॉर्मन्सची खास झलक. Reporter: Atisha Lad Video Editor: Ganesh Thale