Pune Corona Updates l फॅशन विसरा... आधी मास्क नीट वापरा l Sakal
सुती मास्क वापरताना खबरदारी घ्या. तीन लेअर कापडी मास्कच फायदेशीर. कोरोनाविरोधातील लढाईसाठी मास्कचा वापर गरजेचा. सार्वजनिक ठिकाणी विनामास्क फिरणं टाळा. फॅशन करतानाही आरोग्याची खबरदारी घ्या! एन-९५, सर्जिकल मास्क फक्त ८ तास वापरा.
#PuneCoronaUpdates #PuneLiveUpdates #PuneNewsUpdates #Omicron #Corona #MaharashtraCoronaUpdates #OmicronPatientsinMaharashtra #RajeshTope #ThackeraySarkar #CoronaGuidelines #IndiaCovidUpdates #esakal #SakalMediaGroup #MarathiNews