Sanjay Raut l उत्तर प्रदेशात शिवसेना कुणाशीही युती करणार नाही- राऊत l UP Elections Updates l Sakal
शिवसेना उत्तर प्रदेश निवडणुकीत ५० ते १०० जागा लढणार आहे. पण शिवसेना याठिकाणी कुणाशीही युती करणार नाही, असं खासदार संजय राऊतांनी स्पष्ट केलंय. शिवसेना आणि समाजवादी पक्षाची विचारधारा वेगळी आहे. पण, सर्व पक्षांना उत्तर प्रदेशात परिवर्तन हवं आहे, असंही राऊत म्हणाले.
#SanjayRaut #UPElections #bjp #ShivSena #AkhileshYadav #UPElectionUpdates #PoliticalNews #MaharashtraPolitics #rajkaran #MarathiNews #esakal #SakalMediaGroup