Karuna Munde: वेळ आली तर परळीतून नवरा विरुद्ध बायको लढत होईल

Sakal 2022-01-13

Views 2.6K

जर वेळ आली तर आमदार होण्यासाठी मी परळीतून लढेल आणि ही लढत नवरा विरुद्ध बायको होईल, असे वक्तव्य करुणा धनंजय मुंडे यांनी पुण्यात केले.
#karunamunde #karunamundenews #munde

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS