पंतप्रधान मोदींबद्दल नाना पटोलेंचं वादग्रस्त वक्तव्य
साकोळी विधानसभा निवडणुकीत मोदी प्रचाराला आल्याचा राग
लोकप्रतिनिधींना अशी भाषा शोभते का?
पटोलेंच्या विधानाचं काँग्रेस समर्थन करणार?
मी मोदींना मारु शकतो, शिव्या देऊ शकतो- नाना पटोले
#nanapatole #narendramodi #nanapatolestatment #sakola #bhandara #sakal #sakalmedia