प्लॅनेट मराठी निर्मित 'बदली' या १५ जानेवारी २०२२ ला रिलीज झालेल्या वेबसिरीजमधील कलाकारांशी राजश्री मराठीने संवाद साधला. भर पावसात या कलाकारांनी कसं शूट केलं? ही वेबसिरीज शूट करताना काय मज्जा आली? या विषयी जाणून घेऊया या व्हिडिओमध्ये. Senior Correspondent- Darshana Tamboli, Video Editor- Omkar Ingale