सिंधुदुर्ग जिल्ह्यात चारही नगरपंचायत चे निकाल लागले आहेत यात दोन नगरपंचायत मध्ये आमची सत्ता येणार हे सिद्ध झाले असून दोन नगरपंचायत मध्ये जरी त्रिशंकू अवस्था असली परी देवगड व कुडाळ याठिकाणी आमचाच नगराध्यक्ष बसण्याची शक्यता असल्याचे आज माजी खासदार निलेश राणे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.