शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त अनेक शिवसैनिक अभिवादन करतात. अभिवादन करण्यासाठी अनेक ठिकाणी शिबिर तसेच अन्य उपक्रम हाती घेतले जातात. मुंबईत एका तरुणाने तब्बल ५० हजार दिव्यांपासून बाळासाहेबांचे पोर्टेट चित्र साकारून बाळासाहेबांब अभिवादन केले आहे.