मुंबईच्या जिया राय हिची प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार 2022 साठी क्रीडा श्रेणीत निवड झालीये. 13 वर्षीय जिया राय दिव्यांग असून अपंगत्वावर मात करत तिने ओपन वॉटर पॅरा स्विमींग आणि ओपन वॉटर स्विमींगमध्ये जागतिक विक्रम प्रस्थापीत केलायं. प्रजासत्ताक दिनी 'राष्ट्रीय बाल पुरस्कार' पंतप्रधान मोदींच्या हस्ते, समुद्रात पोहण्याचा विश्वविक्रम करणाऱ्या मुंबईच्या जिया राय हिला प्रदान करण्यात येणार आहे. यावचा हा स्पेशल रिपोर्ट...