Pune News Updates l लॉन्ड्रीचालकाचा प्रमाणिकपणा, सहा लाखांचे दागिने केले परत l Sakal

Sakal 2022-01-29

Views 178

Pune News Updates l लॉन्ड्रीचालकाचा प्रमाणिकपणा, सहा लाखांचे दागिने केले परत l Sakal

पुण्यात एका लॉन्ड्रीचालकाचा प्रामाणिकतेची प्रचिती आली. लॉन्ड्रीचालक राजमल कनोजिया यांनी त्यांच्याकडे इस्त्रीसाठी कपडे टाकत असलेल्या एका व्यक्तीचे सहा लाखांचे दागिने परत केले आणि प्रमाणिकपणा अजूनही टिकून असल्याचे दाखवून दिले

#PuneNewsUpdates #PuneLiveUpdates #BreakingNews #BigNews #MarathiNews #MaharashtraNews #esakal #SakalMediaGroup

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS