अभिनेता अमेय वाघ आणि ललित प्रभाकर यांनी झोम्बिवली सिनेमाच्या निमित्ताने खास प्रश्नांची उत्तरं दिली. या सेगमेंटला आम्ही Amey & Lalit शो असं नाव दिलंय. Watch this video to know more. Senior correspondent- Darshana Tamboli, Camera- Faizan Ansari, Farhan Dhamaskar, Video Editor- Ganesh Thale.