Abhijeet Khandkekar and Sukhada Khandkekar complete 9 years : पती अभिजीतसाठी सुखदाची हटके 'Anniversary Post' माझ्या नवऱ्याची बायको फेम अभिनेता अभिजीत खांडकेकर हा त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवर बराच एक्टिव्ह असतो. त्याची पत्नी सुखदा खांडकेकर ही सुद्धा अभिनेत्री आहे हे तुम्हाला माहितीच आहे. हे दोघे एकमेकांसोबतचे रोमॅण्टिक फोटो अनेकदा सोशल मीडियावर शेअर करत असतात. त्यांच्या या फोटोवर चाहते भरभरुन लाईक्स आणि कमेंट्स करत असतात. या दोघांच्या लग्नाला नऊ वर्ष झाली आहेत. यानिमित्ताने सुखदाने अभिजीतसाठी एक गोड पोस्ट शेअर केलीये.
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! सबस्क्राईब करायला क्लिक करा - https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber
(Chitrali VO)
#abhijeetkhandkekar #ukhadakhandkekar #anniversary