रणबीरचे चित्रपटातील जनार्दन ते जॉर्डन पर्यंतचे रूपांतर खूपच हटके आहे. या चित्रपटानंतर रणबीरच्या चाहत्यांमध्ये झपाट्याने वाढ झाली. 'ये जवानी है दिवानी'मध्ये रणबीरने कबीरची भूमिका साकारली होती. रणबीर आणि आलिया हे अनेकदा एकत्र स्पॉट केले जातात. बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर यावेळी बांद्राला येथे दिसला. त्याला पाहण्यासाठी अनेक फोटोग्राफर्सची झुंबड उडाली होती.