Ramesh Deo | रमेश देव कालवश, सिनेसृष्टी हळहळली

Rajshri Marathi 2022-02-04

Views 1

ज्येष्ठ अभिनेते रमेश देव यांचं २ फेब्रुवारी २०२२ ला निधन झालं. मराठीसोबत हिंदी सिनेसृष्टीतही अभिनयाचा ठसा उमटवणाऱ्या रमेश देव यांना कलाकार, चाहत्यांनी श्रद्धांजली वाहिली. Reporter- Kimaya Dhawan, Video Editor- Ganesh Thale

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS