अमरावतीच्या सावंगी मग्रापुर गावातील अनेक गावकऱ्यांनी गावाच्या वेशीवर आंदोलन करत गावावर बहिष्कार टाकला आहे. आम्ही दलित असल्यामुळे आमच्यावर अन्याय होत आहे असे आंदोलनकर्त्यांचे म्हणणे आहे. या गावकऱ्यांच्या आयुष्याचा भाग असणाऱ्या गावावर त्यांना बहिष्काराचे टोकाचे पाऊल का उचलावे लागले? पाहुयात