संसदेत मोदींनी केलेल्या टीकेवर विरोधी पक्षाने सडेतोड उत्तर दिले आहे.सामाजिक कल्याण योजनांच्या वाटपात लक्षणीय कपात करण्यात आली,वाढत्या महागाईला तोंड देण्यासाठी कोणतेही उपाय नाहीत आणि रोजगार निर्मितीसाठी केलेले प्रयत्न शून्य आहेत,असे काँग्रेस खासदार शशी थरूर म्हणाले