पांढऱ्या केसांपासून सुटका हवी? | How to Get Rid of Grey Hair Naturally | Grey Hair Treatment
#Lokmatsakhi #GetRidofGreyHair Naturally#WhiteHairtoBlackHair #prematuregreyhair
पांढऱ्या केसांपासून सुटका हवी?
केसांची समस्या कोणाला नाही असं या जगात कोणीच नसेल कदाचित. एका ठराविक वयानंतर केसांची समस्या ही होतेच. कोणाचे केस वाढत नाहीत तर कोणाला केसगळतीचा त्रास होतो तर कोणाचे केस वयाच्या आधीच पांढरे होतात. पण केसांच्या समस्येपासून सुटका मिळविण्यासाठी तुम्ही तुळशीचे DIY हेअर मास्क वापरू शकता. हा उपाय जर तुम्हाला माहिती नसेल तर नक्की पहा हा व्हिडिओ
Disclaimer: The information provided on this channel and its video is for educational purpose only and should not consider as professional advice. We are trying to provide a perfect, valid, specific, detailed information. We are not a licensed professional so make sure with your professional consultant in case you need. All the content published in our channel is our own creativity