हिजाब वादाच्या पार्श्वभूमीवर आदित्य काय म्हणाले? Aaditya Thackeray On Hijab Row | Maharashtra News

Lokmat 2022-02-10

Views 66

कर्नाटकातील एका महाविद्यालयात हिजाब घालून येण्यास बंदी घातली आणि तो वाद कोर्टापर्यंत गेला. कोर्टात प्रकरण असतानाच दोन दिवसांआधी महाविद्यालयात मुस्कान नावाची विद्यार्थिनी हिजाब घालून आली. आणि त्याचवेळी शेकडो तरुण तिथे आले आणि हिजाब घालून कॉलेजात जाता येणार नाही असं तिला म्हणू लागले... इतकंच नाही तर, त्यांनी जय श्रीराम अशा घोषणाही दिल्या. अनेक आक्रमक तरुणांची झुंड समोर असतानाही मुस्कान डगमगली नाही. तिनेही अल्ला हू अकबरच्या घोषणा दिल्या. या सगळ्या प्रकरणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर हे प्रकरण देशभरात तापलं. पण आता या वादात शिवसेनेनेही उडी घेतलीय. शिवसेना नेते आणि मंत्री आदित्य ठाकरे यांनी हिजाबचा उल्लेख न करता, एक भूमिका घेतलीय. त्या भूमिकेमुळे सर्वांच्या भुवया उंचावल्यायत... पाहूयात, आदित्य ठाकरे काय म्हणालेत.Guru Vo
#AadityaThackeray #HijabRow #Maharashtranews
Subscribe to Our Channel for Latest Marathi News Today
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS