कर्नाटकातल्या या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायल झाला.. आणि जय श्रीरामच्या घोषणा देणाऱ्या जमावाविरोधात एकटं लढणाऱ्या या तरुणीचं कौतुक सुरु झालं... मुस्लिम संघटनांनी तर तिचा उल्लेख मुस्लिम शेरनी असा करायला सुद्धा सुरुवात केली.. जमियत सारख्या एका मुस्लिम संघटनेने तर या तरुणाला तब्बल ५ लाखांच बक्षिस जाहीर केलं.. बघता बघता, जय श्री रामच्या घोषणांना अल्लाहू अकबरने उत्तर देणारी ही मुलगी, संघर्षांचं प्रतिक बनली...अशात राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या, रुपाली ठोंबरे पाटील यांनीही या तरुणींचं कौतुक केलं..Guru Vo
#Rupalithombrepatil #Hijab #Jaishreeram
Subscribe to Our Channel for Latest Marathi News Today
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com
To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp
Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat