महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि सध्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणीस यांनी केलेल्या एका करेक्ट कार्यक्रमाची सध्या गोव्यात जोरदार चर्चा आहे... गोव्यात एक राणे विरुद्ध राणे असा सामना रंगतोय.. ज्या सामन्यात फडणीसांनी खेळलेल्या एका खेळीने रंग दाखवायला सुरुवात केलेय.. आणि त्यामुळे वर्षानुवर्ष ज्या जागेवर भाजपचं एकही उमेदवार निवडून येऊ शकला नव्हता तिथे आता भाजपच्या विजयाची शक्यता कैक पटींनी वाढलेय.. फडणवीसांचा हा डाव नेमका काय होता.. आणि ही खेळी भाजपसाठी कशी फायद्याची ठरलेय.. जाणून घेऊ.. त्यासाठी हा व्हिडीओ शेवटपर्यंत बघा... (Guruprasad VO) Goa elections: Changing parties doesn’t mean people will elect Michael Lobo, says Devendra Fadnavis
Subscribe to Our Channel for Latest Marathi News Today
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com
To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp
Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat
#lokmat #devendrafadnavis #goaelection #maharashtra #political #news #today