Great Khali Joins BJP: रेसलिंगच्या रिंगमधून ‘द ग्रेट खली’ आता राजकारणाच्या रिंगणात उतरलाय.

Sakal 2022-02-10

Views 1

WWE सुपरस्टार अशी ओळख असलेल्या ‘द ग्रेट खली’नं आता राजकीय कारकिर्दीला सुरुवात केलीय.
WWE मध्ये ट्रिपल H, जॉन सिना, केन, बिग शोसारख्या दिग्गजांना चितपट करणारा द ग्रेट खली आता राजकारणातही आपलं नशीब आजमावणार आहे. ५ राज्यांच्या निवडणुकीदरम्यानच खलीनं केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांच्या उपस्थितीत राजधानी दिल्लीत भाजप मुख्यालयात आज भारतीय जनता पक्षात प्रवेश केलाय. यावेळी मोदींच्या विचारांनी प्रभावित झाल्याचंही खलीनं म्हटलंय
#thegreatkhali #greatkhali #bjp #khalijoinsbjp ##bjp #narendramodi

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS